ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
खगोल भौतिकी
भौतिकीचे नियम, तत्त्वे, सिद्धांत व तंत्रे यांच्या साहाय्याने खस्थ पदार्थ व विश्वातील घटना यांच्या भौतिक व रासायनिक स्वरूपांचे अध्ययन करणारी ज्योतिषशास्त्राची शाखा.
खगोल शास्त्राचा अभ्यास
नवीनच आवड निर्माण झालेल्या खगोलप्रेमींनी खगोलशास्त्रातील आपली रुची आणि ज्ञान वाढविण्यासाठी पद्धती.
खगोलशास्त्रावरील मराठीतील पुस्तके
खगोलशास्त्रावरील मराठीतील उपलब्ध पुस्तके या बाबत माहिती.
खगोलशास्त्रावरील वेबसाइट्स
इंटरनेट वरील काही महत्त्वाच्या खगोलशास्त्रावरील वेबसाइट्सची यादी.
खगोलसंस्थांची यादी
खगोलशास्त्रावर काम करणा-या विविध संस्थाची यादी.
खगोलीय यामिकी
सूर्यमालेतील ग्रह, उपग्रह, लघुग्रह (मंगळ व गुरू यांच्या कक्षांच्या मधल्या पट्ट्यातील छोटे छोटे ग्रह), धूमकेतू इत्यादींचे सूर्याभोवतालचे भ्रमण समजून घेऊन आकाशात ते केव्हा व कोठे दिसतील हे वर्तविणे हेच खगोलीय यामिकीचे मुख्य कार्य आहे
खगोलीय शब्द सुची
खगोलीय शब्द सुची - (डिरेक्टरी) बद्दल माहिती
सु-माचि’ एन (स्स-मा-च्यन)
सु-माचि’ एन (स्स-मा-च्यन) : ( सु. १४५– सु. ८५ इ. स. पू.). चिनी खगोलशास्त्रज्ञ आणि इतिहासकार. जन्म चीनमधील लुंग मेन येथे. सु-मा-तान ह्या थोर चिनी इतिहासकाराचा हा मुलगा. हान राजघराण्याशी त्याचा संबंध होता.
English to Hindi Transliterate